शौर्य पुरस्कार जाहीर
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र सेना दल आणि सैनिकांच्या अद्वितीय शौर्याचा गौरव करत तब्बल १०३ शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. देशसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या चार पराक्रमी वीरांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ तर १८ वीरांना ‘शौर्य चक्र’ प्रदान करण्याची अधिकृत घोषणा झाली आहे. १०३…