गंगेच्या पाणी पातळीत वाढ
वाराणसीत मुसळधार पावसामुळे गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने शहरातील प्रसिद्ध मणिकर्णिका आणि दशाश्वमेध घाटांसह बहुतांश घाट पाण्याखाली गेले आहेत. ६८.३५ मीटर पाण्याची पातळी ७१.२६ मीटर धोकादायक पातळी २,८०० बोटी नदीतील बोटी १ लाख नागरिक दररोजचे भाविक वृत्त विशेष 📌…