भारत – घाना सामंजस्य करार
भारत आणि घाना या दोन देशांनी विज्ञान, शिक्षण, क्षमता बांधणी आणि कृषी संशोधनाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या तीन देशांच्या अधिकृत आफ्रिका दौऱ्यादरम्यान या द्विपक्षीय करारांची औपचारिक देवाणघेवाण झाली. २ स्वाक्षरी केलेले सामंजस्य…