युद्ध रोखण्यासाठी भारताची मध्यस्थी
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताने आपले शांतता प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली असून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारत विविध स्तरांवर थेट चर्चा करत आहे. २ युद्धरत देश रशिया आणि युक्रेन १ भारताचा सर्वसमावेशक शांतता प्रस्ताव…