सागरी सुरक्षेसाठी हेलिकॉप्टर तैनात
महाराष्ट्राच्या संवेदनशील सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेला बळ देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रत्नागिरी येथील कोस्ट गार्ड एअर स्टेशनच्या ताफ्यात अत्याधुनिक स्वदेशी बनावटीचे ‘एएलएच एमके-३’ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. ५ हेलिकॉप्टर एकूण १ पहिले हेलिकॉप्टर ८३१ स्क्वॉड्रन युनिट ९ करारबद्ध विमाने वृत्त विशेष 📌…