केंद्र सरकारची मेटाला ताकीद
केंद्र सरकारने फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या मालकीची कंपनी असलेल्या मेटाला एक कडक निर्देश दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील अल्गोरिदम आणि शिफारस प्रणालीमुळे युजर्सना एकाच प्रकारच्या मर्यादित माहितीचा अतिरेक सहन करावा लागतो. या प्रवृत्तीला आळा घालून सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. १ शासकीय…