अमित शाहांचा घुसखोरांना इशारा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशांतर्गत सुरक्षेबाबत प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. भारत हा देश म्हणजे कोणतीही ‘धर्मशाळा’ नसून येथे केवळ देशाच्या नागरिकांनाच राहण्याचा अधिकार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. १५ ते २० भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेण्याचे वर्षे २७४ परदेशातून भारतात आणलेले भगोडे (२०१९-२६) २५% तीन…