भारत – ऑस्ट्रेलियामध्ये युरेनियम करार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उभय देशांमध्ये ऐतिहासिक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. मेलबर्न येथे पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत दोन्ही देशांनी संरक्षण भागीदारी मजबूत करत युरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा केला आहे. १०० भारताचे २०४७ पर्यंतचे अणुऊर्जा क्षमतेचे ध्येय (गिगावॅटमध्ये) २४ सध्या भारतात…