कांदा एक्सप्रेस दिल्लीत दाखल
नाशिक शहरातून सुटलेली पहिली ‘कांदा एक्सप्रेस’ ४५० टनांपेक्षा जास्त कांदा घेऊन दिल्लीत पोहोचली आहे. केंद्र सरकार, भारतीय रेल्वे आणि भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ यांच्या संयुक्त उपक्रमातून ही विशेष मालगाडी चालवण्यात आली. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वाढत्या कांद्या भाववाढीला आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य…