चार राज्यांना अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाने दक्षिण भारतातील चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी तसेच कारेकल भागात पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ४ बाधित राज्ये व केंद्रशासित प्रदेश ३ दिवस हवामान खात्याचा इशारा…