साताऱ्याचे कास पठार बहरले
जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील यावर्षीचा रंगीबेरंगी फुलोत्सव १ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा प्रवेश शुल्कात वाढ करून प्रतिव्यक्ती २०० रुपये शुल्क आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. २०० रुपये प्रतिव्यक्ती प्रवेश शुल्क…