केरळमध्ये नारळ पार्क उभारणीचा निर्णय, १०० कोटींची गुंतवणूक by सह्याद्री वृत्त सेवा दि. 03 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या केरळ सरकारने नारळ मूल्यवर्धनासाठी नवीन नारळ पार्क स्थापन करण्याची घोषणा केली. १०० कोटी गुंतवणुकीतून शेतकऱ्यांना फायदा व निर्यात वाढीचे उद्दिष्ट. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 5,684 वेळा पाहिलं आणखी वाचा