जम्मू – काश्मीरमध्ये जमीन खचली
जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात भूस्खलन आणि जमीन खचल्याची घटना घडली आहे. परनाट भागातील दुधड नाला परिसरात जमीन खचल्याने राहत्या घरांना गंभीर तडे गेले आहेत. स्थानिक प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून तीन कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. बाधित कुटुंबांच्या राहण्याची आणि खाण्याची तात्पुरती व्यवस्था स्थानिक शाळेत…