अग्निवीरांना शासकीय नोकरीची संधी
राज्य सरकारने माजी अग्निवीरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी अग्निवीरांसाठी १,००० अधिसंख्य पदे निर्माण करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. १,०००+ अधिसंख्य पदे ४+ मुख्य शासकीय विभाग ४+ वर्षे सेवा कालावधी २५%+ सैन्यात कायमस्वरूपी संधी वृत्त विशेष 📌…