अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात आणि उपखंडात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. ४ यलो अलर्ट जारी केलेले विभाग २४…