मध्य प्रदेशमध्ये भीषण महापूर
मध्य प्रदेशातील चित्रकूट क्षेत्रात मंदाकिनी नदीला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदी धोक्याची पातळी ओलांडून १३ मीटर वरून वाहत आहे. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात भीषण पूर मानला जात आहे. मंदाकिनी नदीकाठची घरे, मंदिरे, हॉटेल्स जलमय झाली आहेत. १००० सुरक्षित स्थळी हलवलेले नागरिक १३…