पेपरफुटीची एसआयटी चौकशी होणार
राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातून आलेल्या परीक्षार्थी प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. १२ लाख एकूण प्राप्त अर्ज १० लाख प्रत्यक्ष अंदाजित परीक्षार्थी ८ दिवस एसआयटी स्थापनेची मुदत २०२५…