गावांसाठी विकास आराखड्याचे नियोजन
समृद्धी महामार्गावरील २६ आंतरबदल मार्गांलगतच्या २९२ गावांच्या संतुलित व शाश्वत विकासासाठी एमएसआरडीसीने कंबर कसली आहे. या गावांच्या परिसरातील सुमारे १ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यासाठी एमएसआरडीसीकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २९२ समाविष्ट गावांची संख्या १,७८,००० विकासाखालील हेक्टर क्षेत्र…