रेल्वे प्रकल्पांसाठी निधी मंजूर
रेल्वेने महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ९९० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेच्या चौक ते कर्जत या १०.८६ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण आणि विदर्भातील मुकुटबन ते गडचांदूर दरम्यान ३८.२१ किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गिकेच्या बांधकामाचा यात समावेश आहे. ९९० कोटी एकूण मंजूर निधी ४९७…