नागालँडमध्ये राष्ट्रीय वायू जाळे
केंद्रीय पेट्रोलीयम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पूरी यांनी देहगाव-दीमापूर पाईपलाईनच्या कार्यान्वयनाची घोषणा केली. या पाईपलाईन कार्यान्वयनाने नागालँड राज्य थेट ‘ईशान्य वायू ग्रीड’ आणि ‘राष्ट्रीय वायू ग्रीड’शी जोडले गेले. १ दररोज वापरण्यात येणारा वायू (लाख मानक घनमीटर) २५० एकूण पाईपलाईन जोडणी क्षमता १०० वर्षाला होणारी…