प्रसादासाठी नोंदणी बंधनकारक
गणेशोत्सवकाळात भाविकांना अन्नदान करणाऱ्या गणेश मंडळांना प्रशासनाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. गणेशोत्सवामध्ये वितरीत होणाऱ्या प्रसादाचा दर्जा आणि अन्नसुरक्षा राखण्याच्या उद्देशाने प्रशासनाने ही नवी नियमावली जाहीर केली आहे. १०० रुपये नोंदणी शुल्क ३ महिने नोंदणी कालावधी २ ते ३ दिवस स्पष्ट आदेशाची वाट वृत्त…