शाळा प्रवेशासाठी नवीन नियम
राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित केले आहे. विविध बोर्डांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी असलेली विसंगती संपवण्याचे धोरण राबवले जात आहे. ३ वर्षे नर्सरी किमान वय ६ वर्षे पहिली किमान वय १५ दिवस वयोमर्यादा सूट ३० जून पात्रता दिनांक वृत्त विशेष 📌…