नेपाळ – तिबेट सीमेवर भीषण महापूर
नेपाळमध्ये तिबेट सीमेलगतच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या भीषण महापुरामुळे संकट निर्माण झाले आहे. भोटे कोशी नदीला आलेल्या या पुरामुळे अनेक गावे, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे स्थळ वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 8 दगावलेल्या नागरिकांची प्राथमिक संख्या 9 बेपत्ता असलेल्या व्यक्तींची संख्या 430…