राज्यातील चारशे प्रवासी सुरक्षित
नेपाळ येथील महापुरात अडकलेले राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित असून ३३८ जणांशी थेट संपर्क प्रस्थापित झाला आहे. मुंबईतील मंत्रालयातील ५०१ आपत्ती व्यवस्थापन कक्षातून २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ४०४ नागरिक सुरक्षीत ३३८ संपर्कात १४३ मायदेशी परतणार ४५ भारतीय हद्दीत वृत्त विशेष 📌 मुख्य घटना…