नेपाळमध्ये भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला आलेल्या विनाशकारी महापुरानंतर परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. २ हजार ५०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुराचे पाणी आणि चिखलाच्या लोटांमुळे संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. भोटेकोशी नदीची पाण्याची पातळी पुन्हा वाढल्याने बाधित भागात उच्च इशारा जारी करण्यात आला आहे….