सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला, तेल दरवाढीचा फटका by सह्याद्री वृत्त सेवा दि. 08 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या अमेरिका-इराण तणावामुळे सेन्सेक्स ८०० तर निफ्टी २५० अंकांनी घसरला. खनिज तेल ८० डॉलर प्रति बॅरल, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 12,900 वेळा पाहिलं आणखी वाचा