भुईमुगावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव
सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्यांमध्ये भुईमुगाच्या पिकावर हुमणी किडीने प्रादुर्भाव केला आहे. या कीड प्रादुर्भावामुळे दोन्ही तालुक्यांतील भुईमुगाचे पीक धोक्यात आले असून बळीराजा संकटात सापडला आहे. २ बाधीत तालुके (कराड, पाटण) १ प्रादुर्भावग्रस्त मुख्य पीक (भुईमूग) २ नुकसान करणाऱ्या किडीच्या मुख्य अवस्था (अळी व…