पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा तीर्थ येथे ५३ व्या ‘प्रगती’ बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या ६ प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. डिजिटल कृषी अभियानांतर्गत ‘ॲग्रीस्टॅक’ आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या तक्रारींवर बैठकीत विशेष चर्चा झाली. प्रकल्प वेळेत…