सर्वोच्च न्यायालयाकडून नीट पीजी फेरपरीक्षा याचिका फेटाळली by सह्याद्री वृत्त सेवा दि. 04 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या नीट पीजी फेरपरीक्षेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, याचिकाकर्त्याला २५,००० रुपये दंड ठोठावला. सोशल मीडिया अफवांवर न्यायालयाचे ताशेरे. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 14,424 वेळा पाहिलं आणखी वाचा