परतीचा पाऊस हुकल्याने शेतकरी हवालदिल
राज्यातील पावसाळ्यात सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. परतीच्या पावसाची शक्यता मावळल्याने खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. मोसमी पाऊस राज्यातील बहुतांश भागातून माघारी फिरला आहे. या हवामान बदलाचा मोठा फटका थेट रब्बी हंगामातील पेरण्यांना बसणार आहे. १९ टक्के पावसाची सरासरी तूट ८०४ मिमी…