रानफुल – प्रेमाची अनोखी सफर
मराठी डिजिटल विश्वात सध्या नवनवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. त्यातही ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित आणि मातीचा अस्सल सुवास असणाऱ्या वेब सिरीज प्रेक्षकांना अधिक भुरळ घालत आहेत. याच कडीत एक नवी कोरी आणि खिळवून ठेवणारी मराठी वेब सिरीज ‘रानफुल’ प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. गावातील खरी गोष्ट या…