हुतात्म्यांना मानाचे स्थान
राज्य शासनाच्या मालकीच्या एअर इंडिया प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांची नावे ठळक आणि सन्मानपूर्वक प्रदर्शित केली जाणार आहेत. या ऐतिहासिक प्रस्तावाला मंजुरी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. १०६ हुतात्म्यांची नावे १ प्रशासकीय इमारत वृत्त विशेष…