पंतप्रधानांचा उझबेकिस्तान दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताक या दोन मध्य आशियाई देशांच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात मध्य आशियाई देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करणे हा मुख्य उद्देश आहे. ४ मध्य आशिया दौऱ्याचे एकूण…