विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार
शासकीय शाळांमधील सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या विशेष प्रकल्पांतर्गत तपासणीनंतर दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत नंबरचे चष्मे पुरवण्यात येणार आहेत. २० लाख लक्ष्यित विद्यार्थी संख्या ३६ महिने प्रकल्पाचा एकूण कालावधी १८ पूर्वी समाविष्ट जिल्हे ६३…