चेन्नईत पावसामुळे पूराचा धोका
तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागांत अतिवृष्टी, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अतिवृष्टी इशारा पूरधोका वाढला वादळी वारे अनेक जिल्हे…