तापमान वाढीमुळे नागरिक त्रस्त
राज्यातील दक्षिण भागातील वादळी पावसाचा प्रभाव पूर्णपणे ओसरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आगामी तीन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होणार असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बहुतांश भागात उकाडा वाढला असून नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. ३…