ठाण्यात मालमत्ता करात वाढ
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मालमत्ता करात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने सादर केलेला मालमत्ता कर आणि मालमत्ता हस्तांतरण शुल्कातील वाढीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बिनविरोध मंजूर करण्यात आला. १२ टक्के निवासी मालमत्ता कर वाढ २० टक्के बिगर निवासी कर वाढ १०४…