गणेशोत्सवात भेसळ रोखण्यासाठी नियम
आगामी गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पंचतारांकित हॉटेल असो, रस्त्यावरील खाद्यविक्रेता असो अथवा गणेशोत्सवातील महाप्रसाद असो, अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी…