यकृतासाठी उपयुक्त पदार्थ
यकृत हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अगदी कार्बोहायड्रेट्सच्या साठवणुकीपर्यंतची कामे यकृत करते. चांगले आरोग्य राखण्यासाठी यकृत निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. काही नेहमीच्या आहारातील पदार्थ यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यात मदत करतात. लिंबाचा रसलिंबाच्या रसात ‘सी’ जीवनसत्व असते. लिंबू अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत…

मनपसंत चहा
चहा हे सर्वांचे आवडते पेय आहे. सकाळ झाली की एक घोटभर चहा घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरु होत नाही. त्यामुळे चहा खूप महत्त्वाचा असतो. मनपसंत चहा असा बनवावा :साहित्य: १ चमचा चहा, २ ग्लास पाणी, अर्धा कप साखर, दीड ग्लास दूध, १ इंच आले, २…

नात्याला असावा आपुलकीचा स्पर्श
प्रेम-आपुलकीचे बंध लाभलेले नातेसंबंध व्यक्तीला आनंदी जीवन प्रदान करतात. एकदा नात्यात अविश्वास निर्माण झाला की, ते परत जुळविणे खूप अवघड होऊन बसते. जरी ते कसे तरी जोडले गेले तरी ते आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. मैत्री, भाऊ-बहीण, नवरा-बायको अशा कोणत्याही नात्यात असे मतभेद पहायला मिळतात. पती-पत्नीच्या…

गुलाबी टिंट आणि ब्लशचा वापर
गाल गुलाबी दिसण्यासाठी महिला गुलाबी टिंट आणि ब्लश वापरतात. ब्लशशिवाय मेकअप अपूर्ण दिसतो. ब्लशमुळे चेहऱ्याला चमकदारपणा येतो. काही वेळा चेहऱ्यावर लाली जास्त काळ टिकत नाही, याचे कारण ब्लशचा योग्य वापर न करणे असू शकते. लाली दीर्घकाळ टिकण्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात. त्वचेला मसाज करणे…

डेंग्यूबाबत सतर्कता गरजेची
पावसाळा आपल्यासोबत आल्हाददायक वातावरण घेऊन येतो. त्याच वेळी अनेक आजार लोकांना आपला बळी बनवतात. या हंगामात अनेक जलजन्य रोगांचा धोका वाढतो. डेंग्यू अशाच आजारांपैकी एक आहे. याचे रुग्ण सध्या देशात झपाट्याने वाढत आहेत. राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांत 900 हून अधिक डेंग्यू रुग्णांची नोंद झाली…

परिप्पू किंवा डाळ
हा एक केरळचा पदार्थ आहे. साहित्यअर्धा कप मूगडाळ, 1 कप खोवलेला नारळ, 3 लसणीच्या पाकळ्या, 3 चमचे खोबरेल तेल, 2 चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, कढीपत्ता. कृतीजाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. आता मूगडाळ तांबुस रंगाची होईपर्यंत भाजा. एका भांड्यात 2 कप…
जीवनात कुटुंबाची भूमिका
व्यक्तीला घडविण्यात कुटुंब मोलाची भूमिका बजावत असते. व्यक्ती जेव्हा कुटुंबात राहत असते, तेव्हा आयुष्य खूप सोपे असते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीसाठी कौटुंबिक संबंध महत्त्वाचे असतात. जेव्हा जीवन कठीण होते, स्वतःच्या नियंत्रणापासून दूर जाऊ लागते, तेव्हा आईचे, भावंडांचे, जोडीदाराचे दयाळू शब्द मनाला शांत करतात. जीवनाला पुढे…

मुलांच्या त्वचेची काळजी घ्या
उन्हाळ्यात मुलांचे अंग घामामुळे थबथबलेले असते. बाहेरील उष्णता आणि अंगावरचा ओलेपणा त्वचेवर परिणाम करतो. यामुळे मुलांना अंगावर खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे, घामोळे येणे अशा तक्रारी सुरु होतात. त्यामुळे मुले चीडचीड करू लागतात. याकरिता मुलाला दिवसातून २ वेळा आंघोळ घालावी. त्यामुळे त्याचे शरीर थंड होईल….

आरोग्यवर्धक तुळस
तुळस ही धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. तुळशीची पूजा केली जाते. तसेच आयुर्वेदिक औषधे बनवली जातात. प्राचीन काळापासून अनेक आजारांच्या उपचारात तुळशीचा वापर केला जात आहे. तुळशीची पाने खाल्ल्याने तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह यांसारख्या आजारांपासून ते दूर…

आरोग्यदायी चिप्स घरीच बनवा
संध्याकाळच्या वेळी मुलांना भूक लागते. मुलांना संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत-हलकेफुलके हवे असते. खाण्यातून वेगळाच आनंद मिळत असतो. मुलांना त्यांच्या मोकळ्या वेळेत चिप्स खायला आवडतात; मात्र, बाजारात मिळणारे चिप्स आणि स्नॅक्स अनेकदा आरोग्यासाठी हानिकारक असतात. मुलांबद्दल बोलायचे झाले, तर जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे ते अनेकदा वेष्टनबंद…

कुटुंबातील नोकरदार महिला
चूल आणि मुल या साचेबंदातून मुली बाहेर पडल्या आहेत. त्यातही पत्नी म्हणून नोकरी करणाऱ्या मुलीचा विचार आजकालचे तरुण करीत असल्यास स्वतः घरातील सगळी कामे करण्यासाठी त्यानी तयार रहायला शिकले पाहिजे. घरातील इतर माणसांनीही तिला समजून घेतले पाहिजे. विशेषतः सासूने तिच्याकडून कामाची किती अपेक्षा ठेवायची याचा…

ओठांसाठी लिप बाम
अनेकजणांचे ओठांच्या कोरडेपणामुळे ओठ फाटतात. कधी-कधी अशा ओठातून रक्तही येऊ लागते. हिवाळ्याच्या दिवसात तर लोक या समस्येने फारच त्रस्त असतात. कडक उन्हाळ्यातही ओठ कोरडे होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी फाटलेल्या ओठांवर लिप बाम लावला जातो, आणि ते योग्य आहे. पण लिप बाम फक्त बाहेर…
केशरचे सेवन लाभदायक
केशर ही सर्वात शक्तीशाली औषधी वनस्पतीपैकी एक आहे. केशरच्या सेवनाने आरोग्याला अगणित फायदे मिळतात. यामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. केशरमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. ही शरीराला ऊर्जा देतात. प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अँटिऑक्सिडंट्ससारख्या खनिजांचा खजिना आहे. केशरच्या सेवनाने…

मसाला दूध
कोजागरी पौर्णिमा, यादिवशी विशेषकरुन आपण घरी मसाला दूध बनवितो. पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यात ते प्राशन करण्याचा आनंदच वेगळा, नाही का?मसाला दूध बनविण्यासाठी साहित्य : 1 लिटर दूध, 100 ग्रॅम साखर, अर्धा लहान चमचा वेलची पावडर, काजू-बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी, १ चिमूटभर जायफळ पावडर, 5-6 केशर काड्या. कृती…
बाप-लेकीचे गोड नाते
बाप-लेकीचे नाते फार गोड असते. वडील हे मुलींसमोरील आदर्श असतात. वडील म्हणजे आपली सुरक्षा, विश्वास आणि प्रेम असल्याचे त्यांच्या मनानेच ठरविलेले असते. जेव्हा वडील मुलीच्या शिक्षणात, मुलीच्या कोणत्याही गोष्टीत रस घेतात तेव्हा तिचा विश्वास दुणावतो. करिअरच्या बाबतीतही वडिलांची साथ मिळाल्यास मुलींना प्रगती करणे शक्य होते….

केसांना शाम्पू लावताना
केसांच्या समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी केसांना शाम्पू लावला जातो. त्याचा उचित फायदा मिळण्यासाठी या शाम्पूचा योग्य वापर कसा करायचा, हे माहीत करून घ्यायला हवे. चुकीच्या पद्धतीने शाम्पू लावल्याने त्यात असलेल्या रसायनांचा प्रभाव अधिक होतो. ते केसांची टाळू आणि केसांचा पोत बिघडवू लागतात. प्रसिद्ध केस तज्ज्ञ जावेद…

शाकाहारी खाण्याचे फायदे
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला सर्व पोषकतत्वांची गरज असते, अशा परिस्थितीत फक्त शाकाहारी पदार्थांच्या मदतीने शरीरातील सर्व जीवनसत्त्वांची कमतरता दूर करता येते. ताजी फळे, भाज्या खाल्ल्याने आपण तंदुरुस्त रहाल. जाणून घेऊया शाकाहारी खाण्याचे फायदे ! अति मांसाहार करण्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा…

कुट्टु करी
हा एक केरळचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.साहित्यउकडलेले बटाटे – २ (चौकोनी तुकडे करून), लहान कांदे (कापलेले) – १०, आले-एक इंचाचा तुकडा, लसूण, भिजवलेली उडीद डाळ (वडे बनविण्यासाठी) – अर्धा कप, हिरव्या मिरच्या – ३, लाल तिखट – १ चमचा, धणे पावडर – २ चमचे, हळद –…

घटस्फोट घेताय मुलांनाही समजून घ्या
अलीकडे पती-पत्नीमधील घटस्फोटाची प्रकरणे सध्या सामान्य झाली आहेत. विभक्त होण्याचा वाईट परिणाम केवळ जोडप्यांवरच होत नाही, तर मुलांवरही होतो. अशा प्रसंगी आई-वडिलांनी मुलांनाही त्यांच्या भावनांशी समरस होऊन हाताळण्याची गरज आहे; अन्यथा ते तणाव व नैराश्याचे बळी ठरू शकतात. त्यांच्या भावना समजून घ्या. मुले समजूतदार असतील…

अकाली वृद्धत्व टाळा
नेहमी तरुण दिसावे अशी व्यक्तीची इच्छा असते. आजकाल लोक वेळेआधी म्हातारे होत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी ! जर एखाद्या व्यक्तीचे अन्न आणि जीवनशैली चांगली असेल तर त्याचा थेट परिणाम त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसून येतो. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ…

पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण मेथी
हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात, ज्या पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. त्यांचा वापर करून अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. हिवाळ्यात मेथीची भाजी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. हिवाळ्यात लोक पुरी किंवा पराठ्यात मेथीचा वापर करतात. याशिवाय लोकांना बटाटा आणि मेथीची भाजीही खायला आवडते. मेथी आरोग्याशी संबंधित…

वेल्लरिका खिचडी
काकडीची दह्यातील कोशिंबीर बनविण्यास सोपी आणि थंडावा देणारी आहे. याला केरळमध्ये ‘वेल्लरिका खिचडी’ म्हणतात. साहित्यकाकडी (बारीक तुकडे केलेली) – 2 कप, दही (आंबट नसलेले) – 1 कप, खोवलेला नारळ- अर्धा कप, हिरव्या मिरच्या (लहान गोल तुकडे कापलेले) – 3, लहान कांदे – 2, जिरे- अर्धा…

एक तरी बहीण हवी
बहीण म्हणजे जगातील प्रत्येकासाठी एक वरदायी असे नाते आहे. काहींना मोठ्या बहिणी तर काहींना लहान बहिणी असतात. बहीण आपल्या भावंडांवर सारखेच प्रेम करते. मोठ्या बहिणीचा आशीर्वाद आणि लहान बहिणीच्या शुभेच्छा बहुमोल असतात. आपली बहीण सख्खी, चुलत किंवा नात्यातील असू शकते. मोठ्या बहिणीला ‘ताई’, ‘दीदी’, ‘दी’…

कोमल त्वचेसाठी गुणकारी अंजीर
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी फळांचे सेवन करणेही फार चांगले आहे. अंजीर हे असेच एक उत्तम फळ आहे. अंजीरामध्ये मुबलक प्रमाणात पोषकतत्त्वे आढळतात. यामुळे त्वचेला चमक येते. आहारात अंजीराचा नियमित समावेश केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक कायम राहण्यास खूप मदत होते. अंजीरामध्ये भरपूर प्रमाणात ‘सी’ जीवनसत्व असते….

आरोग्यदायक कच्ची हळद
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. प्रत्येक स्वयंपाकघरात जवळजवळ फक्त हळद पावडर वापरली जाते, परंतु कच्ची हळद अधिक फायदेशीर आहे. ही हळद आल्यासारखी दिसते. कापल्यावर आतून पिवळी असते. आयुर्वेदात औषध म्हणून याचा वापर केला जातो. स्वयंपाकघरात असलेल्या मसाल्यांचा वापर अन्नाला चवदार आणि…