मुलांच्या खाण्याकडे लक्ष हवेच
आपले मूल जेवत नाही, ही बऱ्याचजणींची तक्रार असते. त्यासाठी आई आपल्या शैलीने वेगवेगळे प्रयत्न करतानाही दिसते; परंतु प्रत्येक वेळी मूल खाण्यात आवड दाखवत नसल्यामुळे आईला त्रास होतो. यासाठी आधी मुले का जेवत नाहीत, याचा अभ्यास करायला हवा. ती दिवसभरात काय खातात याकडे लक्ष द्यायला हवे….