अथेन्समध्ये जुन्या विमानतळाचे नागरी उद्यानात रूपांतर by सह्याद्री वृत्त सेवा दि. 17 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश अथेन्स येथील जुन्या विमानतळाचे रूपांतर युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाच्या उद्यानात होत आहे. ७० टक्के हरित क्षेत्र, सांडपाणी पुनर्प्रक्रिया व साहित्य पुनर्वापर. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 9,878 वेळा पाहिलं आणखी वाचा