आरोग्य अधिकाऱ्यांच्या गुणांचे मूल्यांकन
सार्वजनिक आरोग्य विभागात थेट कामगिरीच्या आधारे संधी देणारी नवी कार्यसंस्कृती रुजवण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी १०० गुणांच्या आधारे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले जाणार आहे. १०० मूल्यांकनासाठी ठरवलेले एकूण गुण ११ कामगिरी तपासण्याच्या निश्चित…