वारसांना चार लाखांची मदत
आषाढी वारी दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. वारी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांचा अचानक झालेला अपघात आणि दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष सहाय्यता निधीतून ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ४ लाख रु. सानुग्रह मदत रक्कम…