भारताच्या उत्पादन क्षेत्राला तंत्रज्ञानाअभावी मोठे नुकसान by कृष्णप्रसाद इनामदार दि. 21 । ऑगस्ट । 2026 देश – विदेश अत्याधुनिक तंत्रज्ञान न स्वीकारल्यास भारताच्या उत्पादन क्षेत्राला २०३५ पर्यंत $२७० अब्ज व २०४७ पर्यंत $१ ट्रिलियन नुकसान होण्याचा अहवालातील इशारा. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 16,000 वेळा पाहिलं आणखी वाचा