शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. आठवीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत असून ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. १२ हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम ११ हजार ६८२ महाराष्ट्रासाठी एकूण कोटा ३ लाख ५०…