निवासी शाळेला पुराचा वेढा
ओडिशामधील मयुूरभंज जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात सुमारे ३०० विद्यार्थी एका निवासी शाळेत अडकले आहेत. कादूडीही गावातील आश्रम शाळेभोवती पुराचे पाणी वेगाने वाढल्याने संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ३०० अडकलेले विद्यार्थी १ बाधित निवासी शाळा २४ तास बचाव मोहीम ५ आपत्ती प्रतिसाद पथके वृत्त विशेष 📌…