मेट्रो स्थानकातून कंपन्यांमध्ये जाण्याची सुविधा
हिंजवडीत मेट्रो मार्गावरील स्थानकांपासून थेट आयटी कंपन्यांमध्ये जाण्यासाठी पादचारी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने ही नवीन व्यवस्था विकसित करण्यात येत आहे. १ लाख लाभार्थी कर्मचारी संख्या १३.३ किलोमीटर टप्पा १ लांबी १२ स्थानके टप्पा १ स्थानके २ प्रमुख संकुल…