सुपर एल निनोचा तडाखा
प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या अतितीव्र ‘सुपर एल निनो’ हवामान प्रणालीमुळे जगभरातील हवामान चक्रात प्रचंड उथलपुथल सुरू झाली आहे. जागतिक हवामान संघटना आणि आंतरराष्ट्रीय हवामान अभ्यासकांनी दिलेल्या या इशाऱ्यानुसार प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान निर्धारित मर्यादेपेक्षा २.६ अंश सेल्सिअसने वाढले आहे. २.६ + अंश सेल्सिअस तापमानवाढ…