सन टीव्हीचे ‘सन एनएक्सटी शॉर्ट्स’ नवीन डिजिटल फिचर सादर by कृष्णप्रसाद इनामदार दि. 21 । ऑगस्ट । 2026 तंत्रविश्व सन टीव्ही नेटवर्कने सन एनएक्सटीवर शॉर्ट्स फिचर सुरू केले. उभ्या स्वरूपातील छोट्या व्हिडिओंद्वारे दक्षिण भारतीय प्रेक्षकांना नवा मनोरंजन अनुभव मिळणार आहे. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 19,165 वेळा पाहिलं आणखी वाचा