भारत – कझाकस्तानचा लष्करी सराव
भारत आणि कझाकस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘काझिंद-२०२६’च्या नवव्या आवृत्तीचे भव्य उद्घाटन पार पडले आहे. कझाकस्तानमधील पूर्व क्षेत्रीय कमांडचे प्रमुख मेजर जनरल झेनिस मारालोव्ह आणि भारतातील संरक्षण उप-अटॅशे कर्नल पंकज विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. ९ युद्धाभ्यासाची नववी आवृत्ती ६० भारतीय दलाचे जवान…